Bible Language

Genesis 32:11 (AKJV) American King James Version

Versions

MRV   मी तुझी प्रार्थना करतो की कृपाकरुन तू माझा भाऊ एसाव याच्यापासून मला वाचव; मला त्याची भीती वाटते, की तो येऊन आम्हा सर्वांस ठार मारील; मुलांच्या मातांनाही लेंकरासकट तो मारुन टाकील.
ERVMR   मी तुझी प्रार्थना करतो की कृपाकरुन तू माझा भाऊ एसाव याच्यापासून मला वाचव; मला त्याची भीती वाटते, की तो येऊन आम्हा सर्वांस ठार मारील; मुलांच्या मातांनाही लेंकरासकट तो मारुन टाकील.
IRVMR   कृपा करून तू माझा भाऊ एसाव याच्यापासून मला वाचव. तो येऊन मला, मायलेकरांना मारून टाकील, अशी मला भीती वाटते.