Bible Language

Genesis 32:8 (AKJV) American King James Version

Versions

MRV   त्याने विचार केला, “जर एसाव आला त्याने एका टोळीचा नाश केला तर दुसरी टोळी पळून जाईल वाचवली जाईल.”
ERVMR   त्याने विचार केला, “जर एसाव आला त्याने एका टोळीचा नाश केला तर दुसरी टोळी पळून जाईल वाचवली जाईल.”
IRVMR   तो म्हणाला, “जर एसावाने एका टोळीवर हल्ला करून मार दिला तर दुसरी टोळी निसटून जाईल वाचेल.”