Bible Language

Genesis 35:7 (AKJV) American King James Version

Versions

MRV   याकोबाने तेथे एक वेदी बांधली, त्या ठिकाणाचे नाव “एल बेथेल” असे ठेवले; याकोबाने या जागेसाठी हे नाव निवडले कारण आपला भाऊ एसाव याजपासून पळून जाताना ह्याच जागी प्रथम देवाने त्याला दर्शन दिले होते.
ERVMR   याकोबाने तेथे एक वेदी बांधली, त्या ठिकाणाचे नाव “एल बेथेल” असे ठेवले; याकोबाने या जागेसाठी हे नाव निवडले कारण आपला भाऊ एसाव याजपासून पळून जाताना ह्याच जागी प्रथम देवाने त्याला दर्शन दिले होते.
IRVMR   त्याने तेथे एक वेदी बांधली, त्या ठिकाणाचे नाव “एल-बेथेल * अर्थ-बेथेलचा देव असे ठेवले. कारण आपला भाऊ एसाव याजपासून पळून जाताना याच जागी प्रथम देवाने त्यास दर्शन दिले होते.