Bible Language

Genesis 3:20 (AKJV) American King James Version

Versions

MRV   आदामाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेवले. या जगात जन्म घेणाऱ्या सर्व माणसांची ती आई आहे म्हणून आदामाने तिला हे नाव दिले.
ERVMR   आदामाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेवले. या जगात जन्म घेणाऱ्या सर्व माणसांची ती आई आहे म्हणून आदामाने तिला हे नाव दिले.
IRVMR   आदामाने आपल्या पत्नीचे नाव हव्वा अर्थ-जीवन ठेवले, कारण सर्व जिवंत मनुष्यांची ती आई होती.