Bible Language

Genesis 43:26 (AKJV) American King James Version

Versions

MRV   योसेफ घरी आला तेव्हा त्या भावांनी त्याच्यासाठी आपल्या सोबत आणलेली भेट अर्पण केली त्यांनी त्याला भूमिपर्यंत लवून मुजरा केला.
ERVMR   योसेफ घरी आला तेव्हा त्या भावांनी त्याच्यासाठी आपल्या सोबत आणलेली भेट अर्पण केली त्यांनी त्याला भूमिपर्यंत लवून मुजरा केला.
IRVMR   योसेफ घरी आला तेव्हा त्या भावांनी त्याच्यासाठी आपल्यासोबत आणलेली भेट त्याच्या हातात दिली त्यांनी त्यास भूमीपर्यंत खाली वाकून नमन केले.