Bible Language

Genesis 45:22 (AKJV) American King James Version

Versions

MRV   तसेच त्याने प्रत्येक भावाला एक सुंदर पोशाख दिला; बन्यामीनाला पाच सुंदर पोशाख आणि चांदीची तीनशे नाणी दिली.
ERVMR   तसेच त्याने प्रत्येक भावाला एक सुंदर पोशाख दिला; बन्यामीनाला पाच सुंदर पोशाख आणि चांदीची तीनशे नाणी दिली.
IRVMR   तसेच त्याने प्रत्येक भावाला एक एक पोशाख दिला बन्यामिनाला पाच पोशाख आणि चांदीची तीनशे नाणी * साधारण 3.5 किलोग्राम चांदी दिली.