Bible Language

Isaiah 3:1 (AKJV) American King James Version

Versions

MRV   माझे म्हणणे समजून घ्या. यहुदा यरूशलेम ज्यावर अवलंबून आहेत अशा सर्व गोष्टी तो प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर काढून घेईल. देव त्यांची भाकरी पाणी बंद करील.
ERVMR   माझे म्हणणे समजून घ्या. यहुदा यरूशलेम ज्यावर अवलंबून आहेत अशा सर्व गोष्टी तो प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर काढून घेईल. देव त्यांची भाकरी पाणी बंद करील.
IRVMR   {यहूदा यरूशलेम ह्यांचा परमेश्वराकडून न्याय} PS पाहा, प्रभू, सेनाधीश परमेश्वर, यरूशलेम यहूदा यांच्यापासून
आधार टेका काढून घेत आहे, म्हणजे भाकरीचा संपूर्ण साठा आणि संपूर्ण पाणी पुरवठा काढून घेत आहे;