Bible Language

Isaiah 44:12 (AKJV) American King James Version

Versions

MRV   एकजण लोखंड चिमट्यात धरून विस्तवावर तापवितो. मग तो त्यावर घणाचे घाव घालतो आणि त्यातून मूर्ती तयार होते. हा कारागीर आपल्या बळकट हातांचा उपयोग करतो पण तो उपाशी असताना त्याची शक्ती कमी होते. पाणी मिळाल्यास तो अशक्त होतो.
ERVMR   एकजण लोखंड चिमट्यात धरून विस्तवावर तापवितो. मग तो त्यावर घणाचे घाव घालतो आणि त्यातून मूर्ती तयार होते. हा कारागीर आपल्या बळकट हातांचा उपयोग करतो पण तो उपाशी असताना त्याची शक्ती कमी होते. पाणी मिळाल्यास तो अशक्त होतो.
IRVMR   लोहार त्याच्या हत्याराने, निखाऱ्यांवर काम करून, घडवत असतो.
तो त्यास हातोड्याने आकार देतो आणि आपल्या बळकट बाहूने काम करतो.
तो भुकेला होतो आणि त्याची शक्ती जाते. तो पाणी पीत नाही आणि क्षीण होतो.