Bible Language

Jeremiah 50:19 (AKJV) American King James Version

Versions

MRV   “मी इस्राएलला त्याच्या भूमीत परत आणीन. कर्मेलच्या डोंगरावर बाशानच्या भूमीत वाढलेले धान्य तो खाईल तृप्त होईल. एफ्राईम गिलाद येथील टेकड्यांवर तो चरेल.”
ERVMR   “मी इस्राएलला त्याच्या भूमीत परत आणीन. कर्मेलच्या डोंगरावर बाशानच्या भूमीत वाढलेले धान्य तो खाईल तृप्त होईल. एफ्राईम गिलाद येथील टेकड्यांवर तो चरेल.”
IRVMR   “मी इस्राएलाला त्याच्या मातृभूमीत स्थापित करीन. तो कर्मेल बाशानावर चरेल.
नंतर तो एफ्राईम गिलाद येथील डोंगराळ प्रदेशात तृप्त होईल.”