Bible Language

Jeremiah 5:12 (AKJV) American King James Version

Versions

MRV   “हे लोक परमेश्वराबद्दल खोटे बोलले. ते म्हणाले आहेत, ‘परमेश्वर आम्हाला काही करणार नाही. आमचे काही वाईट होणार नाही. आमच्यावर हल्ला झालेला आम्ही कधी पाहणार नाही. आम्ही कधी उपाशी राहणार नाही.’
ERVMR   “हे लोक परमेश्वराबद्दल खोटे बोलले. ते म्हणाले आहेत, ‘परमेश्वर आम्हाला काही करणार नाही. आमचे काही वाईट होणार नाही. आमच्यावर हल्ला झालेला आम्ही कधी पाहणार नाही. आम्ही कधी उपाशी राहणार नाही.’
IRVMR   त्यांनी मला नाकार दिला, ते म्हणाले; “तो खरा नाही,
अरीष्ट आम्हांवर नाही येणार, किंवा आम्ही तलवार दुष्काळ पाहणार नाही.