Bible Language

Jeremiah 8:5 (AKJV) American King James Version

Versions

MRV   यहूदाचे लोक चुकीच्या मार्गाने गेले (जगले) पण यरुशलेममधील लोक चुकीच्या मार्गाने सतत का जात आहेत? ते त्यांच्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. ते वळून परत येण्याचे नाकारतात.
ERVMR   यहूदाचे लोक चुकीच्या मार्गाने गेले (जगले) पण यरुशलेममधील लोक चुकीच्या मार्गाने सतत का जात आहेत? ते त्यांच्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. ते वळून परत येण्याचे नाकारतात.
IRVMR   तर मग यरूशलेममधील लोक कायमचे अप्रामाणिकपणात का वळले आहेत?
ते विश्वासघात करीत राहतात आणि पश्चाताप करण्यास नकार देतात.