Versions
MRV देव जसा माझा छळ करीत आहे तसा तुम्ही पण माझा छळ का करीत आहात? मला सतत त्रास देण्याचा तुम्हाला कंटाळा येत नाही का?
ERVMR देव जसा माझा छळ करीत आहे तसा तुम्ही पण माझा छळ का करीत आहात? मला सतत त्रास देण्याचा तुम्हाला कंटाळा येत नाही का?
IRVMR तुम्ही माझा छळ असा करीत आहात जसे तुम्ही देव आहात.
माझ्या देहाला सतत त्रास देण्याचा तुम्हास कंटाळा येत नाही का?