Versions
MRV “मी जे बोलतो ते कुणीतरी लक्षात ठेवून पुस्तकात लिहून ठेवावे असे मला वाटते. माझे शब्द पाषाणात कोरुन ठेवायला हवेत असे मला वाटते.
ERVMR “मी जे बोलतो ते कुणीतरी लक्षात ठेवून पुस्तकात लिहून ठेवावे असे मला वाटते. माझे शब्द पाषाणात कोरुन ठेवायला हवेत असे मला वाटते.
IRVMR अहो, मी जे बोलतो ते कुणीतरी लिहून ठेवावे!
अहो, ते पुस्तकात नमुद करून ठेवायला हवेत.