Bible Language

Job 34:10 (AKJV) American King James Version

Versions

MRV   “तुम्हाला समजू शकते, म्हणून तुम्ही माझे ऐका. जे वाईट आहे ते देव कधीही करणार नाही. तो सर्वशक्तिमान देव कधीच चुकणार नाही.
ERVMR   “तुम्हाला समजू शकते, म्हणून तुम्ही माझे ऐका. जे वाईट आहे ते देव कधीही करणार नाही. तो सर्वशक्तिमान देव कधीच चुकणार नाही.
IRVMR   तुम्हास समजू शकते, म्हणून तुम्ही माझे ऐका.
देव कधीही दुष्टाई करणार नाही.
तो सर्वशक्तिमान कधीच पाप करणार नाही.