Bible Language

Job 34:19 (AKJV) American King James Version

Versions

MRV   देव इतरांपेक्षा पुढाऱ्यांवर अधिक प्रेम करीत नाही. देव गरीब माणसांपेक्षा श्रीमंतांवर अधिक प्रेम करत नाही. का? कारण त्यानेच प्रत्येकाला निर्माण केले आहे.
ERVMR   देव इतरांपेक्षा पुढाऱ्यांवर अधिक प्रेम करीत नाही. देव गरीब माणसांपेक्षा श्रीमंतांवर अधिक प्रेम करत नाही. का? कारण त्यानेच प्रत्येकाला निर्माण केले आहे.
IRVMR   देव इतरांपेक्षा पुढाऱ्यांवर अधिक प्रेम करीत नाही.
देव गरीब मनुष्यापेक्षा श्रीमंतांवर अधिक प्रेम करत नाही?
कारण ते सर्व त्याच्या हाताची कृती आहेत.