Bible Language

Job 6:8 (AKJV) American King James Version

Versions

MRV   “मी जे मागेन ते मला मिळायला पाहिजे असे मला वाटते. मला जे हवे ते देवाने द्यायला पाहिजे असे मला वाटते.
ERVMR   “मी जे मागेन ते मला मिळायला पाहिजे असे मला वाटते. मला जे हवे ते देवाने द्यायला पाहिजे असे मला वाटते.
IRVMR   अहो, माझ्या विनंती प्रमाणे मला मिळाले आणि माझी आशा देव पूर्ण करील तर किती बरे!
ज्या गोष्टी हव्यात त्या देवाने मला दिल्या असत्या.