Bible Language

Joel 1:4 (AKJV) American King James Version

Versions

MRV   जे नाकतोड्याने खाल्ले जे कुसरूडाने सोडले, ते घुल्याने खाल्ले.
ERVMR   जे नाकतोड्याने खाल्ले जे कुसरूडाने सोडले, ते घुल्याने खाल्ले.
IRVMR   कुरतडणाऱ्या टोळापासून जे राहिले ते झुंडीने येणाऱ्या टोळांनी खाल्ले;
झुंडीने येणाऱ्या टोळापासून जे राहिले ते चाटून खाणाऱ्या टोळांनी खाल्ले;
आणि चाटून खाणाऱ्या टोळापासून, जे राहिले ते अधाशी टोळांनी खाल्ले.