Bible Language

Joshua 13:13 (AKJV) American King James Version

Versions

MRV   तरी इस्राएल लोकांनी गशूरी माकाथी यांना घालवून दिले नाही. ते लोक आजही इस्राएल लोकांमध्ये राहात आहेत.
ERVMR   तरी इस्राएल लोकांनी गशूरी माकाथी यांना घालवून दिले नाही. ते लोक आजही इस्राएल लोकांमध्ये राहात आहेत.
IRVMR   तथापि इस्राएलाच्या संतानानी गशूरी माखाथी यांना वतनातून बाहेर घालवले नाही, तरी आजपर्यंत गशूरी माकाथी इस्राएलामध्ये राहत आहेत.