Bible Language

Joshua 19:22 (AKJV) American King James Version

Versions

MRV   त्यांच्या प्रदेशाची हद्द ताबोर, शहसुमा बेथ शेमेश यांना लागून होती. यार्देन नदीशी ती थांबत होती. सर्व मिळन सोळा नगरे त्यांच्या आसपासची खेडी एवढा त्यांचा भाग होता.
ERVMR   त्यांच्या प्रदेशाची हद्द ताबोर, शहसुमा बेथ शेमेश यांना लागून होती. यार्देन नदीशी ती थांबत होती. सर्व मिळन सोळा नगरे त्यांच्या आसपासची खेडी एवढा त्यांचा भाग होता.
IRVMR   त्याची सीमा ताबोर, शहसुमा बेथ-शेमेश, येथवर जाते आणि त्यांच्या सीमेचा शेवट यार्देन येथे झाला; ही सोळा नगरे त्यांची गावे.