Bible Language

Judges 18:9 (AKJV) American King James Version

Versions

MRV   ते म्हणाले, “आम्ही एक जागा हेरुन ठेवली आहे. ती फार सोयीची आहे. आता वेळ दवडता आपण त्यांच्यावर हल्ला करु. जाऊन तिथला ताबा मिळवू.
ERVMR   ते म्हणाले, “आम्ही एक जागा हेरुन ठेवली आहे. ती फार सोयीची आहे. आता वेळ दवडता आपण त्यांच्यावर हल्ला करु. जाऊन तिथला ताबा मिळवू.
IRVMR   ते म्हणाले, “चला! आपण त्यांच्यावर हल्ला करू! कारण आम्ही तो देश पाहिला आणि तो फार चांगला आहे. तुम्ही काहीच करणार नाही का? तुम्ही तो देश जिंकण्यासाठी आणि त्यावर चढाई करून ताब्यात घेण्यासाठी कंटाळा करू नका.