Bible Language

Judges 3:6 (AKJV) American King James Version

Versions

MRV   इस्राएल लोकांनी त्यांच्याशी बेटीव्यवहार केला. त्यांच्या मुलींशी लग्रे केली. तसेच आपल्या मुली त्यांच्या मुलांना दिल्या. तसेच त्यांच्या दैवतांची इस्राएल लोक उपासना करु लागले.
ERVMR   इस्राएल लोकांनी त्यांच्याशी बेटीव्यवहार केला. त्यांच्या मुलींशी लग्रे केली. तसेच आपल्या मुली त्यांच्या मुलांना दिल्या. तसेच त्यांच्या दैवतांची इस्राएल लोक उपासना करु लागले.
IRVMR   त्यांनी त्यांच्या मुली आपणास स्त्रिया करून घेतल्या आपल्या मुली त्यांच्या मुलांना दिल्या आणि त्यांच्या देवांची सेवा केली. कुशल-रिशाथईमच्या हातातून अथनिएल इस्त्राएल लोकांस सोडवतो PEPS