Bible Language

Judges 4:16 (AKJV) American King James Version

Versions

MRV   बाराकने सीसराच्या सैन्याशी लढाई चालूच ठेवली. त्याने त्याच्या सैन्याने सीसराच्या रथांचा सैन्याचा हरोशेथपर्यंत पाठलाग केला. तलवारीने ते सैन्य कापून काढले. एकालाही जिवंत ठेवले नाही.
ERVMR   बाराकने सीसराच्या सैन्याशी लढाई चालूच ठेवली. त्याने त्याच्या सैन्याने सीसराच्या रथांचा सैन्याचा हरोशेथपर्यंत पाठलाग केला. तलवारीने ते सैन्य कापून काढले. एकालाही जिवंत ठेवले नाही.
IRVMR   पण इकडे बाराकाने विदेश्याच्या हरोशेथपर्यंत रथाचा सैन्याचा पाठलाग केला; आणि सीसराची सर्व सेना तलवारीच्या धारेने पडली; त्यांच्यातला एकही वाचला नाही.