Bible Language

Leviticus 13:28 (AKJV) American King James Version

Versions

MRV   परंतु तो तकतकीत डाग तेथल्या तेथेच असून कातडीवर पसरला नाही तो पुसट होत चालला आहे असे दिसून आल्यास ती जळलेल्या जागेची सूज आहे म्हणून याजकाने त्याला शुद्ध ठरवावे; तो त्या जळलेल्या जागेवरचा वण होय.
ERVMR   परंतु तो तकतकीत डाग तेथल्या तेथेच असून कातडीवर पसरला नाही तो पुसट होत चालला आहे असे दिसून आल्यास ती जळलेल्या जागेची सूज आहे म्हणून याजकाने त्याला शुद्ध ठरवावे; तो त्या जळलेल्या जागेवरचा वण होय.
IRVMR   परंतु तो डाग तेथल्या तेथेच असून कातडीवर पसरला नाही तो पुसट होत चालला आहे असे दिसून आल्यास ती जळलेल्या जागेची सूज आहे म्हणून याजकाने त्यास शुद्ध ठरवावे; तो त्या जळलेल्या जागेवरचा वण होय. PEPS