Bible Language

Leviticus 13:57 (AKJV) American King James Version

Versions

MRV   इतके केल्यावरही जर त्या वस्त्रावर, त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर तो चट्ठा पुन्हा आला तर तो चट्ठा चरत पसरत आहे असे समजून ते चामडे किंवा वस्त्र अवश्य जाळून टाकावे.
ERVMR   इतके केल्यावरही जर त्या वस्त्रावर, त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर तो चट्ठा पुन्हा आला तर तो चट्ठा चरत पसरत आहे असे समजून ते चामडे किंवा वस्त्र अवश्य जाळून टाकावे.
IRVMR   इतके केल्यावरही जर त्या वस्त्रावर, त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर तो चट्टा पुन्हा आला तर तो चट्टा चरत पसरत आहे असे समजून ते चामडे किंवा वस्त्र अवश्य जाळून टाकावे.