Bible Language

Luke 2:37 (AKJV) American King James Version

Versions

MRV   ती विधवा असून आता चौऱ्याऐंशी वर्षांची होती. तिने मंदिर कधीही सोडले नाही; उपास प्रार्थना करुन ती रात्रंदिवस उपासना करीत असे.
ERVMR   ती विधवा असून आता चौऱ्याऐंशी वर्षांची होती. तिने मंदिर कधीही सोडले नाही; उपास प्रार्थना करुन ती रात्रंदिवस उपासना करीत असे.
IRVMR   ती चौऱ्याऐंशी वर्षांची विधवा होती परमेश्वराचे भवन सोडून जाता उपवास प्रार्थना करून ती रात्रंदिवस निरंतर उपासना करीत असे.