Bible Language

Luke 6:35 (AKJV) American King James Version

Versions

MRV   पण तुमच्या शत्रूवर प्रेम करा आणि त्यांचे चांगले करा. कोणतीही अपेक्षा ठेवता उसने द्या, मग तुमचे बक्षीस मोठे असेल तुम्ही सर्वोच्च देवाचे पुत्र व्हाल. कारण देव हा कृतन्घ दुष्ट लोकांवर दया करतो.
ERVMR   पण तुमच्या शत्रूवर प्रेम करा आणि त्यांचे चांगले करा. कोणतीही अपेक्षा ठेवता उसने द्या, मग तुमचे बक्षीस मोठे असेल तुम्ही सर्वोच्च देवाचे पुत्र व्हाल. कारण देव हा कृतन्घ दुष्ट लोकांवर दया करतो.
IRVMR   परंतु तुम्ही आपल्या शत्रूंवर प्रीती करा त्यांचे बरे करा आणि निराश होता उसने द्या म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल कारण तो अनुपकारी वाईट यांच्यावर तो दया करणारा आहे.