Bible Language

Luke 8:24 (AKJV) American King James Version

Versions

MRV   म्हणून त्यांनी त्याला उठविले, ते त्याला म्हणाले, “गुरुजी, गुरुजी, आपण बुडत आहोत!”मग तो उठला. त्याने वारा लाटा यांना दटाविले. ते थांबले. सर्वत्र शांतता पसरली.
ERVMR   म्हणून त्यांनी त्याला उठविले, ते त्याला म्हणाले, “गुरुजी, गुरुजी, आपण बुडत आहोत!” मग तो उठला. त्याने वारा लाटा यांना दटाविले. ते थांबले. सर्वत्र शांतता पसरली.
IRVMR   तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्यास जागे करून म्हणाले, गुरुजी, आम्ही बुडत आहोत. तेव्हा त्याने झोपेतून उठून वाऱ्याला खवळलेल्या पाण्याला धमकावले; मग ते बंद होऊन अगदी निवांत झाले.