Bible Language

Luke 8:29 (AKJV) American King James Version

Versions

MRV   तो असे म्हणाला कारण येशूने भुताला त्याच्यातून बाहेर येण्याची आज्ञा केली होती. कारण त्याने त्याला पुष्कळ वेळ धरले होते. त्याला त्यावेळी साखळ्यांनी बांधले होते. पायात बेड्या होत्या त्याला पहाझ्यात ठेवले होते परंतु तो नेहमी साखळ्या तोडीत असे भुते त्याला एकांतात घेऊन जात असत.
ERVMR   तो असे म्हणाला कारण येशूने भुताला त्याच्यातून बाहेर येण्याची आज्ञा केली होती. कारण त्याने त्याला पुष्कळ वेळ धरले होते. त्याला त्यावेळी साखळ्यांनी बांधले होते. पायात बेड्या होत्या त्याला पहाझ्यात ठेवले होते परंतु तो नेहमी साखळ्या तोडीत असे भुते त्याला एकांतात घेऊन जात असत.
IRVMR   कारण तो त्या अशुद्ध आत्म्याला त्या मनुष्यांतून निघून जाण्याची आज्ञा करीत होता; कारण त्याने त्यास पुष्कळ वेळा धरले होते; आणि लोक त्यास पहाऱ्यात ठेवून साखळ्यांनी बेड्यांनी बांधीत असत पण तो ती बंधने तोडून भूताकडून रानांमध्ये हाकून लावला जात असे.