Bible Language

Luke 8:42 (AKJV) American King James Version

Versions

MRV   कारण त्याला बारा वर्षांची एक मुलगी होतो आणि ती मरावयास टेकली होती.येशू जात असता लोकांची गर्दी झाली होती तो चेंगरला जात होता.
ERVMR   कारण त्याला बारा वर्षांची एक मुलगी होतो आणि ती मरावयास टेकली होती. येशू जात असता लोकांची गर्दी झाली होती तो चेंगरला जात होता.
IRVMR   कारण त्यास सुमारे बारा वर्षाची एकुलती एक मुलगी होती ती मरणास टेकली होती. मग तो जात असता लोकसमुदाय त्याच्याजवळ दाटी करीत होते.