Bible Language

Mark 12:15 (AKJV) American King James Version

Versions

MRV   परंतु येशूने त्यांचा ढोंगीपणा ओळखला त्यांना म्हणाला, “तुम्ही माझी परीक्षा का पाहता? माझ्याकडे एक नाणे (चांदीचे एक नाणे) आणा म्हणजे मी ते पाहीन.”
ERVMR   परंतु येशूने त्यांचा ढोंगीपणा ओळखला त्यांना म्हणाला, “तुम्ही माझी परीक्षा का पाहता? माझ्याकडे एक नाणे (चांदीचे एक नाणे) आणा म्हणजे मी ते पाहीन.”
IRVMR   परंतु येशूने त्यांचा ढोंगीपणा ओळखला त्यांना म्हणाला, “तुम्ही माझी परीक्षा का पाहता? माझ्याकडे एक नाणे आणा म्हणजे मी ते पाहीन.”