Bible Language

Mark 12:16 (AKJV) American King James Version

Versions

MRV   मग त्यांनी त्याच्याकडे नाणे आणले. त्याने त्यांना विचारले, “हा मुखवटा लेख कोणाचा आहे?” ते त्याला म्हणाले, “कैसराचा.”
ERVMR   मग त्यांनी त्याच्याकडे नाणे आणले. त्याने त्यांना विचारले, “हा मुखवटा लेख कोणाचा आहे?” ते त्याला म्हणाले, “कैसराचा.”
IRVMR   मग त्यांनी त्याच्याकडे एक नाणे आणले. त्याने त्यांना विचारले, “या नाण्यावरील ही प्रतिमा हा लेख कोणाचा आहे?” ते त्यास म्हणाले, “कैसराचा.”