Bible Language

Matthew 21:42 (AKJV) American King James Version

Versions

MRV   येशू त्यांना म्हणाला, तुम्ही पवित्र शास्त्रात वाचले असलेच की.‘बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे हे प्रभूने केले आणि आमच्यासाठी हे अदभुत आहे.’ स्तोत्र 118:22-23
ERVMR   येशू त्यांना म्हणाला, तुम्ही पवित्र शास्त्रात वाचले असलेच की. ‘बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे हे प्रभूने केले आणि आमच्यासाठी हे अदभुत आहे.’ स्तोत्र 118:22-23
IRVMR   येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही शास्त्रलेखात कधी वाचले नाही काय?
‘बांधणाऱ्यांनी नाकारलेला
दगड कोनशिला झाला आहे.
हे प्रभूने केले आणि
आमच्या दृष्टीने हे अद्भूत आहे.’