Bible Language

Micah 2:13 (AKJV) American King James Version

Versions

MRV   फोडणारा लोकांना ढकलून पुढे जाईल लोकांच्या पुढे चालेल. तो वेशीचे दार फोडील आणि लोक ते गाव सोडतील. त्या लोकांचा राजा त्यांच्यापुढे चालेल. परमेश्वर सर्व लोकांच्या पुढे असेल.
ERVMR   फोडणारा लोकांना ढकलून पुढे जाईल लोकांच्या पुढे चालेल. तो वेशीचे दार फोडील आणि लोक ते गाव सोडतील. त्या लोकांचा राजा त्यांच्यापुढे चालेल. परमेश्वर सर्व लोकांच्या पुढे असेल.
IRVMR   फोडणारा त्यांच्यापुढे जाईल लोकांच्या पुढे चालेल.
ते सुटून वेशीजवळ जाऊन तिच्यातून निघाले आहेत;
आणि त्यांचा राजा त्यांच्यापुढे चालून गेला आहे.
परमेश्वर त्यांचा पुढारी आहे. PE