Bible Language

Numbers 24:16 (AKJV) American King James Version

Versions

MRV   मी हा निरोप देवाकडून ऐकला. परात्पर देवाने मला जे शिकविले ते मी शिकलो. सर्वशक्तिमान देवाने मला जे दाखविले ते मी पाहिले. मला जे स्पष्ट दिसते ते मी नतमस्तक होऊन सांगतो.
ERVMR   मी हा निरोप देवाकडून ऐकला. परात्पर देवाने मला जे शिकविले ते मी शिकलो. सर्वशक्तिमान देवाने मला जे दाखविले ते मी पाहिले. मला जे स्पष्ट दिसते ते मी नतमस्तक होऊन सांगतो.
IRVMR   हा संदेश जो कोणी देवाकडून ऐकतो,
ज्याला परात्परापासूनचे ज्ञान आहे,
ज्याला सर्वसमर्थापासून दर्शन आहे,
जो डोळे उघडे ठेवून दंडवत घालतो.