Bible Language

Numbers 24:19 (AKJV) American King James Version

Versions

MRV   “याकोबाच्या घराण्यातून नवा राजा येईल. त्या शहरात जे लोक जिवंत राहिले असतील त्यांचा तो नाश करील.”
ERVMR   “याकोबाच्या घराण्यातून नवा राजा येईल. त्या शहरात जे लोक जिवंत राहिले असतील त्यांचा तो नाश करील.”
IRVMR   याकोबाच्या घराण्यातून एक राजा येईल तो त्यांच्यावर राज्य करील,
आणि तो त्यांच्या शहरातील उरलेल्यांचा नाश करील.