Bible Language

Numbers 24:6 (AKJV) American King James Version

Versions

MRV   तुम्ही झऱ्याच्या काठी लावलेल्या बागेसारखे आहात. नदीकाठी वाढणाऱ्या बागे प्रमाणे तुम्ही आहात. तुम्ही परमेश्वराने लावलेल्या, गोड सुगंध असणाऱ्या झुडपाप्रमाणे आहात. पाण्याजवळ वाढणाऱ्या सुंदर झाडाप्रमाणे तुम्ही आहात.
ERVMR   तुम्ही झऱ्याच्या काठी लावलेल्या बागेसारखे आहात. नदीकाठी वाढणाऱ्या बागे प्रमाणे तुम्ही आहात. तुम्ही परमेश्वराने लावलेल्या, गोड सुगंध असणाऱ्या झुडपाप्रमाणे आहात. पाण्याजवळ वाढणाऱ्या सुंदर झाडाप्रमाणे तुम्ही आहात.
IRVMR   खोऱ्यासारखे विस्तृत पसरलेले,
नदीकाठी लावलेल्या बागेसारखे,
परमेश्वराने लावलेल्या कोरफडीप्रमाणे आहे,
पाण्याजवळच्या गंधसरूसारखे ते आहेत.