Bible Language

Numbers 26:38 (AKJV) American King James Version

Versions

MRV   बेन्यामीनच्या कुळातील कुळे होती:बेलाचे बेलाई कूळ. आशबेलाचे आशबेली कूळ. अहीरामचे अहीरामी कूळ.
ERVMR   बेन्यामीनच्या कुळातील कुळे होती: बेलाचे बेलाई कूळ. आशबेलाचे आशबेली कूळ. अहीरामचे अहीरामी कूळ.
IRVMR   बन्यामीनाच्या कुळातील कुळे होतीः
बेलाचे बेलाई कूळ,
आशबेलाचे आशबेली कूळ,
अहीरामाचे अहीरामी कूळ.