Bible Language

Numbers 26:9 (AKJV) American King James Version

Versions

MRV   अलीयाबाची मुले नमुवेल, दाथान अबीराम. दाथान अबीराम हे दोन पुढारी मोशेच्या आणि अहोरानाच्या विरुद्ध गेले होते. कोरह जेव्हा परमेश्वराच्या विरुद्ध गेला तेव्हा त्यांनी कोरहला पाठींबा दिला.
ERVMR   अलीयाबाची मुले नमुवेल, दाथान अबीराम. दाथान अबीराम हे दोन पुढारी मोशेच्या आणि अहोरानाच्या विरुद्ध गेले होते. कोरह जेव्हा परमेश्वराच्या विरुद्ध गेला तेव्हा त्यांनी कोरहला पाठींबा दिला.
IRVMR   अलीयाबाची मुले नमुवेल, दाथान अबीराम. दाथान अबीराम हे दोन पुढारी मोशेच्या आणि अहरोनाच्या विरूद्ध गेले होते. कोरह जेव्हा परमेश्वराच्या विरूद्ध गेला तेव्हा त्यांनी कोरहाला पाठींबा दिला.