Bible Language

Proverbs 1:16 (AKJV) American King James Version

Versions

MRV   ते लोक दुष्कृत्य करायला नेहमी तयार असतात. त्यांची नेहमी लोकांना ठार मारण्याची इच्छा असते.
ERVMR   ते लोक दुष्कृत्य करायला नेहमी तयार असतात. त्यांची नेहमी लोकांना ठार मारण्याची इच्छा असते.
IRVMR   त्यांचे पाय दुष्कृत्ये करायला धावतात,
आणि ते रक्त पाडायला घाई करतात.