Bible Language

Proverbs 1:19 (AKJV) American King James Version

Versions

MRV   आधाशी लोकांचे असेच असते. ते नेहमी दुसऱ्यांच्या वस्तू घेतात. त्या वस्तूंनीच त्यांचा नाश होतो.
ERVMR   आधाशी लोकांचे असेच असते. ते नेहमी दुसऱ्यांच्या वस्तू घेतात. त्या वस्तूंनीच त्यांचा नाश होतो.
IRVMR   जो अन्यायाने संपत्ती मिळवतो त्या प्रत्येकाचे मार्ग असेच आहेत;
अन्यायी धन ज्यांनी धरून ठेवले आहे ते त्यांचाही जीव घेते.