Bible Language

Proverbs 23:17 (AKJV) American King James Version

Versions

MRV   दुष्ट लोकांचा मत्सर करु नका. पण परमेश्वराचा आदर करण्यासाठी नेहमीच प्रयत्नांची परकाष्ठा करा.
ERVMR   दुष्ट लोकांचा मत्सर करु नका. पण परमेश्वराचा आदर करण्यासाठी नेहमीच प्रयत्नांची परकाष्ठा करा.
IRVMR   तुझ्या हृदयाने पातक्यांचा हेवा करू नये,
पण सारा दिवस तू सतत परमेश्वराचे भय धरीत जा.