Bible Language

Proverbs 24:23 (AKJV) American King James Version

Versions

MRV   हे शहाण्या माणसाचे शब्द आहेत. न्यायाधीशाने अगदी न्यायी असले पाहिजे. एखादा माणूस त्याच्या माहितीतला आहे म्हणून त्याला त्याने पाठिंबा देऊ नये.
ERVMR   हे शहाण्या माणसाचे शब्द आहेत. न्यायाधीशाने अगदी न्यायी असले पाहिजे. एखादा माणूस त्याच्या माहितीतला आहे म्हणून त्याला त्याने पाठिंबा देऊ नये.
IRVMR   हेही शहाण्या मनुष्याचे शब्द आहेत.
न्यायात पक्षपात करणे चांगले नाही.