Bible Language

Proverbs 26:14 (AKJV) American King James Version

Versions

MRV   आळशी माणूस दारासारखा असतो. दार जसे बिजागरीवर मागे पुढे हलते तसा तो अंथरुणावर हलत असतो. तो इकडे तिकडे कुठेही जात नाही.
ERVMR   आळशी माणूस दारासारखा असतो. दार जसे बिजागरीवर मागे पुढे हलते तसा तो अंथरुणावर हलत असतो. तो इकडे तिकडे कुठेही जात नाही.
IRVMR   दार जसे बिजागरीवर फिरते,
तसा आळशी मनुष्य अंथरुणावर लोळत असतो.