Bible Language

Proverbs 29:10 (AKJV) American King James Version

Versions

MRV   खुनी लोक नेहमी प्रामाणिक माणसांचा तिरस्कार करतात. त्या दुष्टांना प्रामाणिक आणि चांगल्या लोकांनाठार मारायचे असते.
ERVMR   खुनी लोक नेहमी प्रामाणिक माणसांचा तिरस्कार करतात. त्या दुष्टांना प्रामाणिक आणि चांगल्या लोकांना ठार मारायचे असते.
IRVMR   रक्तपिपासू सात्विकाचा द्वेष करतात,
आणि सरळ मनुष्यास ठार मारण्यासाठी ते त्याचा शोध घेतात.