Bible Language

Proverbs 29:13 (AKJV) American King James Version

Versions

MRV   गरीब माणूस आणि जो गरीबांची चोरी करतो तो माणूस एका दृष्टीने सारखेच आहेत. त्या दोघांना परमेश्वरानेच केले.
ERVMR   गरीब माणूस आणि जो गरीबांची चोरी करतो तो माणूस एका दृष्टीने सारखेच आहेत. त्या दोघांना परमेश्वरानेच केले.
IRVMR   गरीब मनुष्य आणि जुलूम करणारा या दोघांमध्ये एक गोष्ट समान आहे;
परमेश्वर दोघांच्याही डोळ्यांना दृष्टी देतो.