Bible Language

Proverbs 29:16 (AKJV) American King James Version

Versions

MRV   जर देशावर वाईट लोक राज्य करीत असतील, तर सगळीकडे पाप नांदेल पण शेवटी चांगल्या माणसांचा जय होईल.
ERVMR   जर देशावर वाईट लोक राज्य करीत असतील, तर सगळीकडे पाप नांदेल पण शेवटी चांगल्या माणसांचा जय होईल.
IRVMR   जेव्हा दुष्ट वाढतात, तेव्हा अपराध वाढतात;
पण धार्मिकांना त्यांचे वतन पाहावयास मिळते.