Bible Language

Proverbs 29:18 (AKJV) American King James Version

Versions

MRV   जर देवाने देशाला मार्ग दाखवला नाही तर त्या देशात शांतता नांदणार नाही. पण जर देशाने देवाचे कायदे पाळले तर तो सुखी होईल.
ERVMR   जर देवाने देशाला मार्ग दाखवला नाही तर त्या देशात शांतता नांदणार नाही. पण जर देशाने देवाचे कायदे पाळले तर तो सुखी होईल.
IRVMR   जेथे कोठे भविष्यसूचक दृष्टांत झाल्यास लोक अनावर होतात,
पण जो कोणी नियम पाळतो तो सुखी होतो.