Bible Language

Proverbs 29:2 (AKJV) American King James Version

Versions

MRV   राज्यकर्ता जर चांगला असेल तर सगळे लोक आनंदी असतात. पण वाईट माणूस राज्य करत असेल तर सगळेजण तक्रार करतात.
ERVMR   राज्यकर्ता जर चांगला असेल तर सगळे लोक आनंदी असतात. पण वाईट माणूस राज्य करत असेल तर सगळेजण तक्रार करतात.
IRVMR   जेव्हा नीतिमानाची वाढ होते, लोक आनंदित होतात,
पण जेव्हा दुर्जन अधिकार चालवतात तेव्हा लोक शोक करतात.