Bible Language

Proverbs 29:8 (AKJV) American King James Version

Versions

MRV   जे लोक स्वत:ला इतर लोकांपेक्षा चांगले समजतात ते संकटे आणू शकतात. ते सगळ्या शहरांना गोंधळात टाकू शकतात. पण जे शहाणे असतात ते शांती राखतात.
ERVMR   जे लोक स्वत:ला इतर लोकांपेक्षा चांगले समजतात ते संकटे आणू शकतात. ते सगळ्या शहरांना गोंधळात टाकू शकतात. पण जे शहाणे असतात ते शांती राखतात.
IRVMR   थट्टा करणारे शहराला पेटवतात;
पण सुज्ञजन क्रोधापासून दूर निघून जातात.