Bible Language

Psalms 107:3 (AKJV) American King James Version

Versions

MRV   परमेश्वराने त्याच्या माणसांना वेगवेगळ्या देशातून गोळा करुन आणले. त्याने त्याना पूर्व - पश्चिम, उत्तर - दक्षिण या दिशांतून आणले.
ERVMR   परमेश्वराने त्याच्या माणसांना वेगवेगळ्या देशातून गोळा करुन आणले. त्याने त्याना पूर्व - पश्चिम, उत्तर - दक्षिण या दिशांतून आणले.
IRVMR   त्याने त्यांना परक्या देशातून
पूर्व पश्चिम, उत्तर दक्षिण
या दिशातून एकवट केले आहे.